“अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग”च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती यांची भेट घेत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.
सिंधुदुर्ग (म. ल. देसाई): शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मान. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष शिक्षण सभापती यांची भेट...
