पाच वर्षे शहरातील जनतेची सेवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने केली आणि यापुढेहि निस्वार्थपणे अशीच सेवा करणार..! रवी जाधव
सावंतवाडी प्रतिनिधी: आता नगरपरिषदेची निवडणुक होईलच परंतु सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने येथील जनतेला आम्ही नम्र विनंती करतोय की, मतदान हा केवळ हक्क नसून कर्तव्य आहे....
