अवैध वाळूउपसा केल्यास थेट ‘मकोका’ लागणार! – महसूलमंत्री विखे पाटील
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: वाळूच्या अवैध वाहतुकीस आणि तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने नव्या वाळू धोरणाची घोषणा करत थेट ६०० रुपये प्रतिब्रासप्रमाणे वाळू ‘अधिकृत डेपो’वरून विकण्याचा निर्णय घेतला...
