स्टोरी

कुपवाडा (काश्मीर) येथे झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार!

Spread the love

श्रीनगर: – कुपवाडा जिल्ह्यातील माछिल भागात ३ मे या दिवशी सैन्य आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतात आतंकवादी घुसवू पहात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती.


Spread the love

Related posts

अंतत: ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात होणार राष्ट्रव्यापी कायदा !

news

घाडीगावकर समाजाच्यावतीने वार्षिक गुणगौरव!

मसुरे देऊळवडा येथील हायमास्ट टॉवरकार्यान्वित….

news

Leave a Comment