असोली गावातील जोसोली वाडीत शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन!
२६ जून वार्ता: शासनाच्या कृषी संजीवनी सप्ताह २०२३ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज दिनांक २६ जून २०२३ रोजी असोली गावातील जोसोली वाडीत शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे...
