आरोग्य उपसंचालकांनी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मागीँ लावावेत..! प्रकाश आबिटकर
सावंतवाडी ता.१९: उप जिल्हा सावंतवाडीतील ट्रामा केअर युनिट, आय.सी.यु., रक्तपेढी, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त यांसर्भात तातडीने सोडवा असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज...
