मसुरे मध्ये माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा अनोखा सन्मान….
मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांच्या माध्यमातून अनोखा उपक्रम…. मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): महसूल सप्ताह अंतर्गत सैनिक हो तुमच्यासाठी या विषयासंदर्भात मंडळ अधिकारी कार्यालय मसुरे येथे कार्य...
