स्टोरी

माडखोल धवडकी येथील अंकुश महादेव सौंदेकर बेपत्ता!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: माडखोल धवडकी येथील अंकुश महादेव सौंदेकर (५५) हे शनिवारी ४ ऑगस्ट पासुन बेपत्ता आहे. त्यांची उंची ५ फूट २ इंच आणि रंग गोरा आहे. अंगात पिवळ्या रंगाचे शर्ट त्यावर काळ्या रंगाचे बारीक चौकोन तर निळसर काळ्या रंगाची हाफ पॅन्ट त्यांनी परिधान केली आहे. ते कुणाला आढळल्यास त्यांचे भाऊ बापू सौंदेकर ८३२९५८६०९४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

वेरली येथे शर्वरी शिवराज सावंत यांचा गौरव..

news

बांदा येथे ध्वजस्तंभाची पुनर्स्थापना…! सर्वपक्षीय व ग्रामस्थ यांनी एकत्र येत दाखविला आदर्श.

news

शिक्षिका सौ. अर्चना सावंत यांना राज्यस्तरीय सिंधुदुर्ग शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर.

news

Leave a Comment