स्टोरी

सावंतवाडी शहरात दि. ९ व १० ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा होणार नाही!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: शहरात पाणी पुरवठा करणार्‍या चिवारटेकडी येथील पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यात येणार असल्यामुळे दि. ९ व १० ऑगस्ट दिवशी शहरातील पाणीपुरवठा खंडीत राहणार आहे. त्यानंतर दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. याबाबतची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली असून नागरीकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.यात सबनिसवाडा, बाहेरचावाडा, काजरकोंड, सिक्वेरा अवाट, लाडाची बाग, सुवर्ण कॉलनी, बिरोडकर टेंंब, कॉटेज हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, खासकीलवाडा, म्हादळभाट, कामत लाईन, रसाळ पाणंद, तिलारी रोड, समाज मंदीर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, वझरवाडी, नाडकर्णी पाणंद, चराठा ग्रामपंचायत आदींचा समावेश आहे.


Spread the love

Related posts

भाजपकडून वाटण्यात आलेल्या नोटा बनावट..! वेंगुर्ला- खानोली येथील घटना.

news

कलंबिस्त राईवाडा येथे सरपंच सौ. सपना सावंत यांच्या शुभहस्ते “बी.एस.एन.एल.” टॉवरच्या कामाचे भूमिपूजन….

news

बाचणी नवीन पुलाचे काम तात्काळ सुरू करा..! शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन.!

news

Leave a Comment