छत्रपती संभाजीनगर येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणेमुळे खासदार इम्तियाज जलील कार्यक्रम सोडून गेले !
छत्रपती संभाजीनगर: येथील छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर ६ ऑगस्ट या दिवशी ‘अमृत भारत स्थानक’ योजनेअंतर्गत पुनर्विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज...
