स्टोरी

‘ईडी’ने प्रतिबंधित संघटना ‘पी.एफ्.आय.’ची २.५३ कोटी रुपयांची अचल संपत्ती केली जप्त!

Spread the love

६ ऑगस्ट वार्ता: बंदी लादण्यात आलेल्या जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती ५ ऑगस्ट या दिवशी जप्त करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) केलेल्या या कारवाईमध्ये केरळ राज्यातील २.५३ कोटी रुपयांच्या अचल संपत्तीचा समावेश आहे.संचालनालयानुसार जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये ४ ‘व्हिलां’चा (आधुनिक पद्धतीने बांधलेल्या घरांचा) समावेश आहे. याव्यतिरिक्त ‘मुन्नार व्हिला विस्टा योजने’च्या अंतर्गत येणार्‍या ६.७५ एकर भूमीही कह्यात घेण्यात आली आहे. या योजनेचे संचालन पी. एफ्.आय. चा केरळ प्रदेश उपाध्यक्ष एम्.के. अशरफ करत होता. अशरफ हा देहलीतील तिहार कारागृहात आहे.


Spread the love

Related posts

विज्ञान प्रदर्शनात सतीश मुणगेकर यांचे यश….!

news

जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण परीश्रमाने आयुष्यतील स्वप्ने साकार करा..! सुनिल राऊळ

news

सौ .सुजाता संदिप गवस यांचा संविता आश्रमास मदतीचा हात . 

news

Leave a Comment