गोवा : करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !
म्हापसा: करासवाडा, म्हापसा येथे गेल्या वर्षी उभारलेल्या सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली आहे. यामुळे म्हापसा परिसरात...
