गोविंद चित्र मंदिर समोरील रस्त्यावर सुकलेल्या वृक्षाची मोठी फांदी पडली..! मोटर सायकल स्वार सुदैवाने वाचला
सावंतवाडी प्रतिनिधी: आज दुपारी १२:३० च्या दरम्यान गोविंद चित्र मंदिर समोरील रस्त्यावर जीर्ण वृक्षाची भली मोठी फांदी पडली. त्याच रस्त्यावरून जाताना दोन मोटर सायकल स्वार...
