भूसंपादन आणि नुकसान भरपाई प्रकरणी सावंतवाडी नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.
सावंतवाडी: भूसंपादन आणि नुकसान भरपाई प्रकरणी वर्षभरापूवीँ पालिका प्रशासनाने आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मोहन वाडकर यांनी १५ आँगस्ट...
