स्टोरी

शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकर्यांसाठी अभ्यास दौर्याचे आयोजन

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: शिरशिंगे गावात शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकर्यांसाठी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र, तळवडे येथील बंदिस्त शेळीपालन, आरवली येथील गांडूळखत प्रकल्प व काथ्या प्रकल्प, वेतोबा मंदीर दर्शन अशा विविध ठिकाणी अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील २० शेतकर्यांसह शिरशिंगे सरपंच श्री. दिपक राऊळ, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच श्री. पांडुरंग राऊळ, जीवन लाड, गणपत राणे, प्रशांत देसाई, अनंत शिर्के, राजेंद्र सावरवाडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस शिवसेना उरण शहर शाखेतर्फे अभिवादन

news

किशोर कदम यांची झिम्माड महोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड!

news

कोकण विकासाचा नवा मार्ग : काजू मंडळाची स्थापना !

news

Leave a Comment