स्टोरी

माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस शिवसेना उरण शहर शाखेतर्फे अभिवादन

Spread the love

उरण प्रतिनिधी:

तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या 27 व्या स्मृती दिनी बुधवार दिनाकं 06 सप्टेंबर 2023 रोजी शिवसेना उरण शहर शाखेत व माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक के एम घरत, उपशहरप्रमुख कैलास पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक धीरज बुंदे, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका ममता पाटील, तालुका संघटिका सुजाता गायकवाड, संपर्क संघटिका वंदना पवार, शहर संघटिका मेघा मेस्त्री, रंजना तांडेल, कविता गाडे, नगरसेविका वर्षा पठारे, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष मुमताज भाटकर, शाखाप्रमुख अजय म्हात्रे, मिलिंद भोईर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, शिरधनकर सर्व कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मळगाव ब्रिजवर म्हैस आडवी आल्याने अपघात पती-पत्नी जखमी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान धावली मदतीला.

news

आयुष्मान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार.

news

कु.चैताली भरतराव कुटेमाटे यांची उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे सहाय्यक सहकार अधिकारी ह्या पदावर निवड…!

news

Leave a Comment