आमची सत्ता येईल तेव्हा हिशेब चुकता करू!- आ. वैभव नाईक
देवगड येथे “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न!” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…. सुसंस्कृत आणि शांतताप्रिय देवगडात राडा संस्कृती फोफावतेय- संदेश पारकर…. समस्यांसंदर्भात आपल्याच अपयशाचे बॅनर भाजपने देवगडमध्ये...
