‘पालट घडवूया’ अभियानाद्वारे राज्यातील ६४ सहस्र ३८ लाख विद्यार्थी देणार स्वच्छतेचा संदेश !
मुंबई: – राज्यशासनाच्या ‘पालट घडवूया’ म्हणजेच ‘लेट्स चेंज’ या अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील ६४ सहस्र शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देणार आहेत. हे विद्यार्थी...
