दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…!
सावंतवाडी प्रतिनिधी: साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचालित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी चा पाचवा वर्धापन दिन नुकताच सावंतवाडी मधील आदिनारायण मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात...
