स्वातंत्र्यदिनानिमित्त रंगणार ‘सावंतवाडी १२ तास रन’ अभिनव उपक्रम! सिंधू रनर्स टीमचा पुढाकार
सावंतवाडी: देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सिंधू रनर्सने ‘सावंतवाडी १२ तास रन’ ही अभिनव संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अत्यंत विधायक पाऊल उचलले आहे. सावंतवाडी १२ तास रन...
