स्टोरी

नेपाळमध्ये ५ परदेशी नागरिक असलेले हेलिकॉप्टर बेपत्ता!

Spread the love

१२ जुलै वार्ता: नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट पर्वताजवळ एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. हेलिकॉप्टरने सकाळी सवादहा वाजता उड्डाण केल्यानंतर पुढील १० मिनिटानंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि ५ विदेशी नागरिक होते. ज्या वेळी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला, तेव्हा ते १२ सहस्र फूट उंचीवर उडत होते.


Spread the love

Related posts

यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, जिद्द व चिकाटी गरजेची..! प्रा. रुपेश पाटील

news

विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटाका! मालमत्ता होणार जप्त?

news

मुणगे आडबंदर येथे रस्ता कामगारांचा सन्मान!

news

Leave a Comment