स्टोरी

मुणगे आडबंदर येथे रस्ता कामगारांचा सन्मान!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कामगार दिनाचे औचित्य साधत संघर्ष मित्र मंडळ आडबंदर- मुंबई आणि मुणगे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक सदस्या सौ. रवीना मालाडकर, सौ अंजली सावंत, माजी उपसरपंच तथा सदस्य श्री धर्माजी आडकर यांनीमुणगे आडबंदर रस्ता डांबरीकरण काम करणाऱ्या महिला कामगारांचा कामगार दिनानिमित्त भेटवस्तू देऊन आडबंदर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच कामगारांच्या लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. माझ्या प्रभागात सामाजिक कार्य, लोकोपयोगी कामे करत असताना आज कामगार दिनानिमित्त अशा कामगारांचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभले याचा आम्हाला अभिमान आहे असे स्थानिक सदस्या सौ.रविना मालाडकर यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

दुर्गाडी गडावरील अनधिकृत बांधकामासह मुसलमानांनी गडालाही फासला हिरवा-पांढरा रंग!

news

शहीद सुभेदार सुनिल सावंत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

news

मसुरे कावा शाळा येथे तृणधान्य पाककृती स्पर्धेस प्रतिसाद!

news

Leave a Comment