स्टोरीसरकार आपले दारात या उपक्रमावर संदीप जगताप यांची प्रतिक्रिया…. by newsJuly 13, 2023July 13, 2023018 Spread the love संदीप जगताप नाशिक: नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असते तर यंत्रांना कामाला लावून लोक गोळा करण्याची वेळ सरकारवर आली नसती! सरकार आपले दारात या उपक्रमावर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सरकार आपले दारात या उपक्रमावर संदीप जगताप यांची प्रतिक्रिया…. Spread the love