दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर “उधना ते मंगळुरू” स्पेशल गाडी धावणार….
१ नोव्हेंबर वार्ता: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर गुजरात सुरतज येथील उधना ते मंगळुरू गाडी न. 09057/ 09058 हि कोकण रेल्वेमार्गे विशेष गाडी शुक्रवार दि. ३...
