जम्मूच्या डोडा जिल्ह्यामध्ये अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाख रुपये देण्याची घोषणा…..
जम्मू: बुधवार दि.१५ नोव्हेंबर रोजी जम्मूच्या डोडा जिल्ह्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस २५० मीटर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जम्मू...
