स्टोरी

जम्मूच्या डोडा जिल्ह्यामध्ये अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाख रुपये देण्याची घोषणा…..

Spread the love

जम्मू: बुधवार दि.१५ नोव्हेंबर रोजी जम्मूच्या डोडा जिल्ह्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस २५० मीटर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून २५० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात ३९ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाख रुपये देण्याची घोषणा केली.


Spread the love

Related posts

कन्‍नड सक्‍तीच्‍या विरोधात आंदोलन करणार्‍या हुतात्‍म्‍यांना बेळगाव येथे अभिवादन!

news

शंकर दत्ताराम आडेलकर यांनी भाजी विक्रेती वृद्ध महिला साई शेळके हिची रस्त्यात पडलेली १४ हजार रुपयाची रक्कम केली परत.

news

जातीच्या पलीकडे आंबेडकर विचार मानणारा कोणताही साहित्यिक आपला मानायला हवा – प्रा.प्रवीण बांदेकर

news

Leave a Comment