रतन टाटा हे उद्योग आणि सामाजिक जाणिवा यांचे चालते-बोलते विद्यापीठ ! – राज्यपाल रमेश बैस
मुंबई: रतन टाटा यांनी चहा, मीठ, स्टील, ‘ऑटोमोबाईल्स’, ‘आय्.टी.’, विमानबांधणी अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योगाला जागतिक समूहात रूपांतरित केले. रतन टाटा केवळ एक व्यक्ती नाहीत,...
