विविध प्रश्नांबाबत आ. वैभव नाईक उद्या घेणार जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट
नागरिकांच्या समस्या, अडचणी असतील तर उपस्थित राहण्याचे केले आवाहन. सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे उद्या गुरुवार...
