सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी अल्प पडू देणार नाही ! – दीपक केसरकर
कोल्हापूर: कोल्हापूर – पेठवडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही, यासाठी टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल. स्मारकासाठी १ कोटी...
