स्टोरी

मुंबईत आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी ‘फाऊंडेशन’ स्थापन !

Spread the love

मुंबई: मुंबईत आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या आयोजनासाठी ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाऊंडेशन’ गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रतिवर्षी जानेवारीमध्ये ९ दिवस महोत्सव आयोजित करण्यात येईल. हा महोत्सव लोकसहभागातून होईल. या फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्योगपती आनंद महिंद्रा असतील. यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हर्ष जैन, अमिताभ चौधरी, रॉनी स्क्रूवाला, पार्थ सिन्हा, निरजा बिर्ला हे मान्यवर असतील. मुंबईसह राज्यात वेगवेगळ्या पर्यटनस्थळांचा विकास आणि पर्यटन महोत्सवाद्वारे अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


Spread the love

Related posts

रामगड येथे टेंम्पोला अफघात क्लिनर ठार.

news

गेल्या ५ महिन्यात नाशिक येथून ९५६ मुली आणि महिला बेपत्ता! पोलिसांच्या अहवालातील माहिती….

news

गोकृपा अमृतम् जैविक द्रावणाचे होडावडा येथे प्रात्यक्षिक.

प्रसाद परब

Leave a Comment