क्राईम

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतविरोधी कारवाया करणार्‍या कुख्यात आतंकवाद्याची हत्या!

Spread the love

१० सप्टेंबर वार्ता: लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याचा जवळचा साथीदार म्हणून ओळखला जाणारा अबू कासिम याची अज्ञात बंदूकधार्‍यांनी हत्या केली. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट येथील मशिदीमध्ये त्याच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षादलाच्या विरोधातील अनेक आक्रमणात अबू कासिम याचा सहभाग होता. तो पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचे काम करत होता. स्थानिक तरुणांना लष्कर-ए-तोयबामध्ये भरती करण्यातही कासिमचा सहभाग होता. त्यासाठी त्याला पाकिस्तानकडून पैसे मिळत होते. भारतीय सुरक्षायंत्रणा अनेक दिवसांपासून अबू कासिमचा शोध घेत होत्या.


Spread the love

Related posts

रानडुकरांची व साळींदराची शिकार करून इन्स्टाग्राम वर व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी वन विभागाच्या ताब्यात….!

news

सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांच्या प्रयत्नाना यश ?

news

७० वर्षीय वृद्ध प्रियसिने वृद्ध प्रियकराला संपवलं…!

newss

Leave a Comment