खा. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिव्यांगांना दिला तीन चाकी सायकलींचा आधार!
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड):- कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी ३ दिव्यांगांना इतरत्र हिंडण्या फिरण्यासाठी ३ चाकी...
