बनावट आणि निकृष्ट औषध निर्मितीमुळे १८ आस्थापनांची अनुज्ञप्ती रहित !
सिंधुदुर्ग : केंद्रशासनाने बनावट आणि निकृष्ट औषधांच्या निर्मिती करणार्या १८ औषध निर्मिती करणार्या आस्थापनांची अनुज्ञप्ती (परवाना) रहित केली आहे. तसेच त्यांना उत्पादन थांबवण्यास सांगण्यात आले...
