स्टोरी

बनावट आणि निकृष्ट औषध निर्मितीमुळे १८ आस्थापनांची अनुज्ञप्ती रहित !

Spread the love

सिंधुदुर्ग : केंद्रशासनाने बनावट आणि निकृष्ट औषधांच्या निर्मिती करणार्‍या १८ औषध निर्मिती करणार्‍या आस्थापनांची अनुज्ञप्ती (परवाना) रहित केली आहे. तसेच त्यांना उत्पादन थांबवण्यास सांगण्यात आले आहे. ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’च्या पथकांनी २० राज्यांत अचानक तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपासून ही तपासणी चालू आहे. या काळात हिमाचल प्रदेशातील ७०, उत्तराखंडमधील ४५ आणि मध्यप्रदेशातील २३ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक देशांतून भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्‍वभूमीवर हे छापे टाकण्यात आले.


Spread the love

Related posts

वाहतूक पोलिसांना दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार नाही! सत्र न्यायालय

news

कोकण श्री ग्राम सेंद्रिय फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन संपन्न.

news

माझ्या पक्षातून सगळे बाहेर पडले तरीही अण्णा माझी सोबत सोडणार नाहीत! रामदास आठवले

news

Leave a Comment