प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या ! स्थानिक अधिकार्यांकडून शाळांना आदेश !
मुंबई: महाराष्ट्रात एकूण १ कोटी ६३ लाख निरक्षर नागरिक असल्याची गावनिहाय आकडेवारी केंद्राने पाठवली आहे. त्यानंतर ‘प्रत्येक गावातील निरक्षरांचा शोध घ्या’, असा आदेश स्थानिक पातळीवरील...
