स्टोरी

आदित्य एल-1 यान सूर्याच्या दिशेनं झेपावलं.

Spread the love

२ सप्टेंबर वार्ता: आज २ सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आदित्य एल-1 यान सूर्याच्या दिशेनं झेपावलं. भारताची सूर्याकडे जाणारी ही पहिली मोहीम असून याद्वारे अवकाशात एक वेधशाळा उभारण्यात येणार आहे, जी पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या या ताऱ्याचं निरीक्षण करेलं आणि ‘सोलर विंड’सारख्या अवकाशातील हवामानाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करेल.

हे भारताच पहिलं सौर मिशन आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर सगळ्यांच्या नजरा आदित्य एल 1 मिशनकडे लागल्या आहेत. चांद्रयान-3 प्रमाणेच आदित्य मिशनकडून यशाची अपेक्षा आहे. लॉन्चिंगनंतर आदित्य L 1 ने आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वी केले आहेत. आदित्य L1 ला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतर गाठायचं आहे.


Spread the love

Related posts

इस्रो’च्या पुढील मोहीम ‘गगनयान’द्वारे अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार !

news

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी बदली!

news

पळसंब येथे “किसान गोष्टी” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

news

Leave a Comment