कलंबिस्त गणशेळवाडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सावंतवाडी प्रतिनिधी: स्वराज्य रक्षक युवक मंडळ शिवाजी स्मारक आणि ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव व छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना...
