अक्कलकोट श्री.स्वामी समर्थांच्या चरणी लावण्यात आला ५६ प्रकारच्या महाप्रसादाचा भोग…! पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाची सेवा.
अक्कलकोट प्रतिनिधी: श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने २१ किलोचा केक अक्कलकोट श्रीं स्वामी समर्थ चरणी अर्पण करण्यात आला....
