सनातनच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी तर जिल्ह्यात६ ठिकाणी ‘ग्रुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न.
सावंतवाडी: “संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता...
