भटक्या कुत्र्यांचा उद्रेक..! चार वर्षीय मुलाच्या मानेचा घेतला चावा.
सावंतवाडी प्रतिनिधी:. सावंतवाडी बाहेरचावाडा येथे घराच्या बाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय मुलावर भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने झडप घालून त्याच्या मानेचा चावा घेतला असता तो मुलगा जोरदार...
