Uncategorized

सावंतवाडी स्टेट बँक नजीकचा बेवारस वृद्ध सामाजिक बांधिलकी व पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आजारी अवस्थेत आहात असलेला एक बेवारस वृद्ध सावंतवाडी येथील स्टेट बँक नजीक आज सकाळी १० च्या सुमारास आढळला त्याच्या नाकामध्ये ryles ट्यूब आहे. पोलीस कर्मचारी अंजली पवार यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांची संपर्क साधला असता रवी जाधव घटनास्थळी पोचून सदर आजारी वृद्धाला ॲम्बुलन्सच्या साह्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर वृद्धाची ओळख पटल्यास पोलीस स्टेशन अथवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, पोलीस कर्मचारी संजली पवार,पोलीस भूषण भोवर, सामाजिक कार्यकर्ते सुनील आंबेरकर, अनिश बिजली व ॲम्बुलन्स चालक सचिन राणे यांचे मदत कार्य लाभले.


Spread the love

Related posts

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली हिरण्यकेशी येथे महाअअभिषेक संपन्न.

news

श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये २००७ च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न.

प्रसाद परब

सावंतवाडी नगरपरिषद फायर फायटर श्रेयवाद सुरू असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आग विझवून केले फायर फायटरचे उद्घाटन.

news

Leave a Comment