महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर व अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत करण्याची मागणी; हिंदू भगिनींच्या रक्षणासाठी निवेदन.
सावंतवाडी, दि २० फेब्रुवारि (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात हिंदू भगिनींच्या रक्षणासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर कठोर आणि अजामीनपात्र ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मातर विरोधी...
