हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !
अहिल्यानगर: १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने अहिल्यानगर शहरातील शॉर्ट ब्रेक कॅफे, जावा जंक्शन, टायटन शोरूमजवळ आयोजित करण्यात आलेल्या तथाकथित ‘सनडाऊनर कॉफी रेव्ह पार्टी’...
