गुणवंत विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवावे! उद्योजक डॉ. दीपक परब…!
मसुरे प्रतिनिधी: संपूर्ण जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणारी मसूरा एज्युकेशन सोसायटी ही एकमेव संस्था असावी. विध्यार्थ्यानी यशात सातत्य ठेवावे. आपल्या गावाचा अभिमान राखून शाळेबद्दल आत्मीयता...
