स्टोरी

महिला कर्मचाऱ्यांवरील कथित POSH उल्लंघन, मानसिक छळ व प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंतरराष्ट्रीय बजरंग दल आक्रमक.

Spread the love

आंतरराष्ट्रीय बजरंग दल (दुर्गाशक्ती) यांनी इन्व्हेंटिया हेल्थकेअर लि., अंबरनाथ येथे महिला कर्मचाऱ्यांवरील कथित POSH उल्लंघन, मानसिक छळ व प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. कंपनीला अनेक स्मरणपत्रे देऊनही लेखी उत्तर न मिळाल्याने संघटनेने राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली येथे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या : POSH प्रकरणाची स्वतंत्र चौकशी

विद्यमान POSH/ICC समितीची पुनर्रचनासंबंधित दोषींवर व जबाबदार HR अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

पोलिसांत गुन्हा दाखल करून निष्पक्ष तपासमहिलांच्या सन्मान, सुरक्षितता व न्यायासाठी लढा सुरूच राहील.

कु. ज्योती जवळेकरठाणे जिल्हा अध्यक्षा, दुर्गाशक्तीआंतरराष्ट्रीय बजरंग दल


Spread the love

Related posts

पुरुषांच्या तुलनेत काही महिलांचे सेक्स पाटर्नस जास्त! नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार मिळाली माहिती…..

news

पाषाणाला हि पाजर फुटेल अशी आहे लक्ष्मी दळवी या वृद्ध महिलेची कहाणी…!

news

शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी २२ जुलै पासून प्राथमिक शिक्षक भारतीचे बेमुदत धरणे आंदोलन…! संतोष पाताडे  

news

Leave a Comment