खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप; पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी देण्याचा प्रकार, व्हिडीओ व्हायरल
मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : लोकसभा खासदार संजय दिना पाटील यांच्यावर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शिवीगाळ करणे आणि धमकी देण्याचा गंभीर आरोप झाला आहे....
