स्टोरी

मुंबई हवामान विभागाचा अलर्ट: रायगड, रत्नागिरी आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Spread the love

रायगड | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : IMD मुंबईने सांगितले आहे की, पुढील ३ तासांत रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.नागरिकांनी सतर्क राहून, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. घराबाहेर पडताना काळजी घ्या, जलसंचय व्यवस्था तपासा आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता प्रथम सुनिश्चित करा. सुरक्षित राहा, सज्ज राहा!


Spread the love

Related posts

काश्मीरमध्ये ५ सैनिक वीरगतीला प्राप्त!

news

कोमसापच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदि साहित्यिक प्रा. गंगाराम गवाणकर यांची निवड.

news

बिळवस सातेरी मंदिर रस्त्याच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन….!

news

Leave a Comment