स्टोरी

शालेय शिक्षण विभागाच्या कोकण विभागीय शिक्षण मंडळ च्या सदस्य पदी रामचंद्र घावरे यांची नियुक्ती.

Spread the love

सावंतवाडी (सांगेली): शालेय शिक्षण विभागाच्या कोकण विभागीय शिक्षण मंडळ च्या सदस्य पदी सांगेली माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र घावरे यांची नियुक्ती झाली आहे. प्राचार्य रामचंद्र दशरथ घावरे यांचे शिक्षण क्षेत्रातील अनुभव व योगदान विचारात घेता अतिशय योग्य व्यक्तीची नियुक्ती झाली असल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त केले जात आहे. कोकण विभागीय मंडळात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. प्राचार्य रामचंद्र दशरथ घावरे यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील मित्रपरिवार व संस्थेचे सर्व संचालक व सदस्य तसेच सांगेली दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


Spread the love

Related posts

मला शिक्षक व्हायचं आहे, ही तुमची जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा…!

news

दशावतार कलाकार प्रकाश लब्दे याचा आंगणेवाडीत सन्मान…!

news

बिळवस येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत…!

news

Leave a Comment