स्टोरी

दशावतार कलाकार प्रकाश लब्दे याचा आंगणेवाडीत सन्मान…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: आई भराडी यात्रे निमित्ताने आंगणेवाडी येथे श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे डोंबिवलीचे संचालक प्रकाश पांडूरंग लब्दे यांचा आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. आंगणे कुटुंबीयांनचे भगवती दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने प्रकाश लब्दे यांनी आभार मानले. त्या वेळी छोटु आंगणे, बाबु आंगणे, पंकज आंगणे आणि आंगणे वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कलंबिस्त सावंतवाडी उपविभागीय भुमिअभिलेख कार्यालयातर्फे व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शेतकऱ्यांना सनद वाटप

news

शिक्षिका सौ. अर्चना सावंत यांना राज्यस्तरीय सिंधुदुर्ग शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर.

news

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शिवडी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश!

news

Leave a Comment