मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मुलुंड परिसरातून २० वर्षीय अंशिका राजेश शर्मा ही तरुणी २३ जून २०२६ रोजी बेपत्ता झाली आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे.अंशिकाबाबत कोणतीही माहिती असल्यास तिचे वडील राजेश शर्मा यांच्याशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संपर्क क्रमांक: ७९७७८ ६६२१७कोणीही अंशिका दिसल्यास किंवा तिच्या ठिकाणाबाबत माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा वरील क्रमांकावर त्वरित कळवावे.आम्ही सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया – अंशिकाला सुरक्षित घरी परत आणूया!
